Karnataka Gov Formation कोणाची लागणार मंत्रिमंडळात वर्णी सिद्धरामय्या डीके शिवकुमार आज दिल्लीत घेणार पक्षश्रेष्ठींची भेट
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर सिद्धरामय्या यांनी वर्णी लागल्यावर उपमुख्यमंत्री पदाची माळ डी के शिवकुमार यांच्या गळ्यात टाकण्यात आली मात्र आपल्या समर्थक आमदारांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे