ShareChat
click to see wallet page
काय आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा उद्देश वाचा सविस्तर #💪कामगार दिन 👍
💪कामगार दिन 👍 - ShareChat
Labour Day 2023 काय आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा उद्देश वाचा सविस्तर
आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी जगभरात साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश मजूर, कामगारांच्या कामगारांचा सन्मान करणे, त्यांनी केलेल्या योगदानाचे स्मरण करणे हा आहे यासोबतच मजुरांच्या हक्क, हक्कासाठी आवाज उठवून शोषण थांबवाण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात येते

More like this