Thane Crime News हॉस्पिटलमध्येच नवजात बालकांच्या खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश डॉक्टरसह पाच आरोपींना अटक
हॉस्पिटलमध्येच नवजात बालकांच्या खरेदी विक्रीचा गोरखधंदा उघड करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून पर्दाफाश केल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे २२ दिवसाच्या नवजात बालकाचा सौदा सात लाखात करताना या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे