ShareChat
click to see wallet page
#शुभ रात्री #good night #😘Good Night शायरी🌛 #😴शुभ रात्री😴 #🎭Whatsapp status
शुभ रात्री - शुभ रात्री गैरसमज गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण, काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. . ! म्हणून गैरसमज टाळा. प्रत्येकाने आपला विचार करताना जर दुसऱ्यांच्या मनाचा आणि मानाचा विचार केला  तर, नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.. ! शुभ रात्री गैरसमज गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण, काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. . ! म्हणून गैरसमज टाळा. प्रत्येकाने आपला विचार करताना जर दुसऱ्यांच्या मनाचा आणि मानाचा विचार केला  तर, नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.. ! - ShareChat

More like this