ShareChat
click to see wallet page
#स्वामी समर्थ #स्वामी समर्थ #श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ - श्री स्वामी समर्थ जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथाI।धृII छेली खेडेग्रामी तू अवतरलासी। जगउध्दारासाठी राया तू फिरसी Il भक्तवत्सला खरा, तू एक होसी। चरणाशी II१II जय शरण आलो, নুহী म्हणूनी त्रैगुण  परब्रम्ह, तुझा अवतार। त्याची काय वर्णू, लीला परामर।। शेषादिक शिणले , न लगे त्या पार। जेथे जडमूढ कैसा  करु मी विस्तार II२II जय देवादि देवा, तू स्वामीराया। निर्जर मुनिजन ध्यातो , भावे तंव पाया। अर्पण केली, आपुली ही काया।। तुजसि शरणागता तारी तू स्वामीराया II३।I जय अघटीत लीला करुनी जडमूढ उध्दारिले। किर्ती ऐकूनी कानी, चरणी मी लोळे।। चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले। तुझ्या सुता न लगे, चरणा वेगळे II४II जय श्री स्वामी समर्थ जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथाI।धृII छेली खेडेग्रामी तू अवतरलासी। जगउध्दारासाठी राया तू फिरसी Il भक्तवत्सला खरा, तू एक होसी। चरणाशी II१II जय शरण आलो, নুহী म्हणूनी त्रैगुण  परब्रम्ह, तुझा अवतार। त्याची काय वर्णू, लीला परामर।। शेषादिक शिणले , न लगे त्या पार। जेथे जडमूढ कैसा  करु मी विस्तार II२II जय देवादि देवा, तू स्वामीराया। निर्जर मुनिजन ध्यातो , भावे तंव पाया। अर्पण केली, आपुली ही काया।। तुजसि शरणागता तारी तू स्वामीराया II३।I जय अघटीत लीला करुनी जडमूढ उध्दारिले। किर्ती ऐकूनी कानी, चरणी मी लोळे।। चरणप्रसाद मोठा मज हे अनुभवले। तुझ्या सुता न लगे, चरणा वेगळे II४II जय - ShareChat

More like this