ShareChat
click to see wallet page
#कविता #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - guflf, ৪ন সম' आपलं असं म्हणणारं. जरी जगाने परकं केलं तरी, आपलं म्हणून घेणारं.. कुणीतरी , हवं असं ' न सांगता ही आपल्या मनातलं ओळखणारं. , चेहर्यावरचे भाव समजून घेणारं. कुणीतरी, ೯ಕ3ೆ ' हक्कानं रागवणारं. रूसल्यावर आपण आपल्याला मनवणारं. हवं असं कुणीतरी, गावातल्या गालात हसणारं. डोळ्यांनी भरलेल्या आसवांना , अलगदपणे पुसणारं.. ೯3ೆ' ক্তুণীনযী, ओवाळून जीव टाकणारं. कितीही वाद झाला तरी, सगळं काही विसरून, आयुष्यात शेवटपर्यंत साथ देणारं. छाया वारणकर guflf, ৪ন সম' आपलं असं म्हणणारं. जरी जगाने परकं केलं तरी, आपलं म्हणून घेणारं.. कुणीतरी , हवं असं ' न सांगता ही आपल्या मनातलं ओळखणारं. , चेहर्यावरचे भाव समजून घेणारं. कुणीतरी, ೯ಕ3ೆ ' हक्कानं रागवणारं. रूसल्यावर आपण आपल्याला मनवणारं. हवं असं कुणीतरी, गावातल्या गालात हसणारं. डोळ्यांनी भरलेल्या आसवांना , अलगदपणे पुसणारं.. ೯3ೆ' ক্তুণীনযী, ओवाळून जीव टाकणारं. कितीही वाद झाला तरी, सगळं काही विसरून, आयुष्यात शेवटपर्यंत साथ देणारं. छाया वारणकर - ShareChat

More like this