शुभ सकाळ, श्री हनुमंताये नमो नमः, शीख समाजाचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे बॉलीवूडचे दबंग स्टार सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित त्यांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #🙏जय हनुमान💮 #🌼 गुरू गोविंदसिंग जयंती🙏 #📅सलमान खान वाढदिवस😎

