ShareChat
click to see wallet page
#कटू सत्य
कटू सत्य - खूप विश्वासात घेऊन काही माणसं विश्वासघात करतात. खूप मनात शिरून नस न नस जाणून घेऊन कमजोर नसावरच वार करतात. अगोदर जिवलग बनवतात आणि नंतर वैऱ्याच्या वरची मजल मारतात. खूप विश्वासात घेऊन काही माणसं विश्वासघात करतात. खूप मनात शिरून नस न नस जाणून घेऊन कमजोर नसावरच वार करतात. अगोदर जिवलग बनवतात आणि नंतर वैऱ्याच्या वरची मजल मारतात. - ShareChat

More like this