ShareChat
click to see wallet page
#✍मराठी साहित्य
✍मराठी साहित्य - মখতী शब्दांत नाही मावत तिची थोरवी न्यारी  माझ्या मराठीची गोष्टच साऱ्या जगाहुन भारी॰. गोडवा, पुरणपोळीचा जसा अन ठेचाचा ठसका , माझ्या मराठीचा नाद काळजालाच लावी चटका! 017007 इथे दगडालाही पाझर हिच्या स्पर्शाने  फुटतो, हिचा शब्द कानावर पडता थकवा क्षणात मिटतो... 0120077 বুকলা म जरी शिकलो भाषा अनेक ज्ञान साऱ्यांचे घेईन, अई আম आई' अशी हाक मात्र, पण वें आई 7  007 मराठीतच देईन! इ H नसानसात भिनली ही, जशी रक्ताची धार,  शिवरायांच्या तलवारीला, हिनेच दिली धार... मराठी @obu जोवर आहे श्वास तोवर एकच ध्यास, मराठीच राहील माझा अंतिम श्वास ! মখতী शब्दांत नाही मावत तिची थोरवी न्यारी  माझ्या मराठीची गोष्टच साऱ्या जगाहुन भारी॰. गोडवा, पुरणपोळीचा जसा अन ठेचाचा ठसका , माझ्या मराठीचा नाद काळजालाच लावी चटका! 017007 इथे दगडालाही पाझर हिच्या स्पर्शाने  फुटतो, हिचा शब्द कानावर पडता थकवा क्षणात मिटतो... 0120077 বুকলা म जरी शिकलो भाषा अनेक ज्ञान साऱ्यांचे घेईन, अई আম आई' अशी हाक मात्र, पण वें आई 7  007 मराठीतच देईन! इ H नसानसात भिनली ही, जशी रक्ताची धार,  शिवरायांच्या तलवारीला, हिनेच दिली धार... मराठी @obu जोवर आहे श्वास तोवर एकच ध्यास, मराठीच राहील माझा अंतिम श्वास ! - ShareChat

More like this