ShareChat
click to see wallet page
भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ मध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईत आपल्या अतुलनीय शौर्यानं विजय मिळवणाऱ्या आणि वीरमरण पत्करणाऱ्या सर्व शहीद शूरवीरांना विनम्र अभिवादन! आजचा हा दिवस आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि समतेचा विचार जपण्याची प्रेरणा देतो. या शूरवीरांचं बलिदान सदैव स्मरणात राहील. #1 जानेवारी शौर्य दिन भीमा कोरेगाव #१जानेवारी - भीमा-कोरेगाव - शौर्य दिन #भीमा कोरेगाव महामार्ग बंद #शौर्य दिवस 1 जानेवारी भीमा कोरेगाव #कोरेगाव-भीमा
1 जानेवारी शौर्य दिन भीमा कोरेगाव - अर्जुन  ग्राफिक्स 71 13 079 197 ओरडून सांगे मर्द महारांची भिमा नदी कहाणी , चिंध्या चिंध्या केल्या २८००० पेशव्यांच्या ५०० महारांनी  ! श्रिमा 01 সাতীবাহী कोरगाव ஒ5 ढिवस निमित्त सर्व भिमसैनिकांना हार्दिक शुभेच्छा तसेच ५०० থুরনৌহানা সিনাং বল !! शुभच्छुक : गोर अर्जुन पंडित विश्व बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ( गड) अर्जुन  ग्राफिक्स 71 13 079 197 ओरडून सांगे मर्द महारांची भिमा नदी कहाणी , चिंध्या चिंध्या केल्या २८००० पेशव्यांच्या ५०० महारांनी  ! श्रिमा 01 সাতীবাহী कोरगाव ஒ5 ढिवस निमित्त सर्व भिमसैनिकांना हार्दिक शुभेच्छा तसेच ५०० থুরনৌহানা সিনাং বল !! शुभच्छुक : गोर अर्जुन पंडित विश्व बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ( गड) - ShareChat

More like this