ShareChat
click to see wallet page
#📸फ्लॅशबॅक 2025🤗 #👋बाय बाय 2025 #📓न्यु इयर कोट्स✨ #😎नवीन वर्षाचे संकल्प🤪 #happy new year 🎉😍
📸फ्लॅशबॅक 2025🤗 - श्री स्वामी समर्थ बघता बघता वर्ष संपून गेलं अनुभवाचं केवढं दान देऊन गेलं. कितीदा हसवलं, कितीदा रडवलं, क़धी प्रेमाने फुलवलं, तर कधी रागाने तुडवलं कधी अभिमानाने मान ताठ झाली, कधी शरमेने शिर झुकवलं. सगळी दुःखं, चिंता, कटू आठवणी सरत्या वर्षाला देऊन सोख्य आणि समाधान सोबत घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करू या. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ बघता बघता वर्ष संपून गेलं अनुभवाचं केवढं दान देऊन गेलं. कितीदा हसवलं, कितीदा रडवलं, क़धी प्रेमाने फुलवलं, तर कधी रागाने तुडवलं कधी अभिमानाने मान ताठ झाली, कधी शरमेने शिर झुकवलं. सगळी दुःखं, चिंता, कटू आठवणी सरत्या वर्षाला देऊन सोख्य आणि समाधान सोबत घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करू या. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. - ShareChat

More like this