ShareChat
click to see wallet page
#🎊नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा✨ नवे वर्ष येतेय... पण माझ्या मनात फक्त तुझी आठवण आहे. तुझ्या शिवाय हे वर्षही रिकामेच वाटतेय. पण तरी तुझ्यासाठी प्रार्थना करते – तुझे आयुष्य आनंदाने, प्रेमाने भरलेले असो. नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा... 💔❤️ #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #😊Feeling happy

More like this