ShareChat
click to see wallet page
#✍️सुविचार #☺️सकारात्मक विचार #चांगले विचार #विचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
✍️सुविचार - समजून घेण्यासारखे आहे॰ अर्जुनाने एका रात्री स्वप्नात पाहिले की एक गाय आपल्या नवजात वासराला प्रेमाने चाटत आहे. चाटता चाटता ती गाय त्या वासराची कोवळी कातडी सोलते. शरीरातून रक्त वाहू लागते त्याच्या बेशुद्ध आणि ते वासरू होऊन खाली पडते. सकाळी अर्जुन हे स्वप्न भगवान श्रीकृष्णांना सांगतो. कलियुगाचे लक्षण आहे. भगवान म्हणतात - हे स्वप्न कलियुगात माता-पिता आपल्या अतिप्रेम करतील, मुलांवर त्यांना सर्व सुविधा देतील सुविधांचा इतका अतिरेक होईल पण त्या की मुले त्यात बुडून स्वतःचेच नुकसान करून बसतील. सुखभोगी आणि कामुक बनून विविध अज्ञानात अडकतील गमावतील. आणि आपली बुद्धी आजही हेच घडत आहे॰ मोबाईल, মানা-পিনা সুলানা बाईकनकार, कपडे, फॅशनचे साहित्य आणि पैसा सहज उपलब्ध करून देतातः विचार इतके विषारी होतात त्यामुळे মুলাব  की ते माता पित्याशी खोटे बोलणे, लपवणे , चोरी करणे आणि अपमान करणे शिकतातः समजून घेण्यासारखे आहे॰ अर्जुनाने एका रात्री स्वप्नात पाहिले की एक गाय आपल्या नवजात वासराला प्रेमाने चाटत आहे. चाटता चाटता ती गाय त्या वासराची कोवळी कातडी सोलते. शरीरातून रक्त वाहू लागते त्याच्या बेशुद्ध आणि ते वासरू होऊन खाली पडते. सकाळी अर्जुन हे स्वप्न भगवान श्रीकृष्णांना सांगतो. कलियुगाचे लक्षण आहे. भगवान म्हणतात - हे स्वप्न कलियुगात माता-पिता आपल्या अतिप्रेम करतील, मुलांवर त्यांना सर्व सुविधा देतील सुविधांचा इतका अतिरेक होईल पण त्या की मुले त्यात बुडून स्वतःचेच नुकसान करून बसतील. सुखभोगी आणि कामुक बनून विविध अज्ञानात अडकतील गमावतील. आणि आपली बुद्धी आजही हेच घडत आहे॰ मोबाईल, মানা-পিনা সুলানা बाईकनकार, कपडे, फॅशनचे साहित्य आणि पैसा सहज उपलब्ध करून देतातः विचार इतके विषारी होतात त्यामुळे মুলাব  की ते माता पित्याशी खोटे बोलणे, लपवणे , चोरी करणे आणि अपमान करणे शिकतातः - ShareChat

More like this