ShareChat
click to see wallet page
https://www.facebook.com/share/p/17bHcYegZw/ 🎯 लाडकी बहीण योजना: हप्ता मिळणार की नाही? मोठी अपडेट! 🌸 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत डिसेंबर–जानेवारी हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती ⬇️ ✅ निवडणूक आयोगाचा निर्णय: नियमित हप्ता देण्यास हरकत नाही, मात्र अग्रिम (Advance) हप्ता देऊ नये असे स्पष्ट निर्देश. 📅 हप्ता कधी? ➡️ शासन निर्णयानुसार दर महिन्याला १५ तारखेला हप्ता जमा होतो. ➡️ त्यामुळे १५ जानेवारीला हप्ता जमा होण्यास अडचण नाही. ➡️ डिसेंबरचा प्रलंबित + जानेवारीचा नियमित हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता. सरकारचा अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित. अशाच अधिकृत अपडेट्ससाठी ‘डिजिटल शेतकरी’ पेज फॉलो करा 🚜🌾 #डिजिटलशेतकरी #लाडकीबहीणयोजना #LadkiBahinYojana #MahaDBT #महाराष्ट्रशासन #सरकारीयोजना #शेती विषयक योजना #😊Feeling happy #🎭Whatsapp status
शेती विषयक योजना - मुख्यमंत्री  35) निवडणुक लको बदण ( 3শীসাসা নিতযি आला NEWI UPDATE मुख्यमंत्री  35) निवडणुक लको बदण ( 3শীসাসা নিতযি आला NEWI UPDATE - ShareChat

More like this