ShareChat
click to see wallet page
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - मीपणाचे विसर्जन करून सुखदुःखातीत राहावे. सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे , हीच खरी उपासना. मी काही नाही, कोणीतरी बाहुली आहे, असे समजावे. एक भगवंत तेवढा माझा , असे म्हणावे. @rc ]   . ]]  श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मीपणाचे विसर्जन करून सुखदुःखातीत राहावे. सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे , हीच खरी उपासना. मी काही नाही, कोणीतरी बाहुली आहे, असे समजावे. एक भगवंत तेवढा माझा , असे म्हणावे. @rc ]   . ]]  श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat

More like this