ShareChat
click to see wallet page
#⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🏛️राजकारण अंबड पंचायत समितीतील SHG कक्षाला कुलूप | ग्रामीण जीवनोन्नती अभियान ठप्प | Ambad Breaking News #Ambad #AmbadPanchayatSamiti #MSRLM #SelfHelpGroup #ग्रामीणजीवनोन्नतीअभियान #महिला_बचत_गट #JalnaNews #AmbadNews #GovernmentOfficeClosed #LokaatmaNews #लोकआत्मा अंबड पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) – स्वयं सहाय्यता गट कक्ष हे कार्यालय प्रत्यक्षात कुलूप लावलेल्या अवस्थेत आढळून येत आहे. तालुक्यातील महिला बचत गट, स्वयं सहाय्यता गट यांच्या कर्ज प्रस्ताव, बचत नोंद, प्रशिक्षण व इतर शासकीय कामांसाठी नागरिक वारंवार पंचायत समितीत येतात, मात्र संबंधित कर्मचारी कधीच हजर नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मनमानी कारभारामुळे ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण धोक्यात आले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 👉 संबंधित वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 📍 ठिकाण : अंबड पंचायत समिती, जि. जालना 📢 सादरकर्ते : Lokaatma News ✊ जनतेच्या हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता Ambad Panchayat Samiti, MSRLM Ambad, Self Help Group Ambad, Rural Livelihood Mission Maharashtra, SHG Office Closed, Ambad News Today, Jalna District News,ग्रामीण जीवनोन्नती अभियान, स्वयं सहाय्यता गट,अंबड पंचायत समिती बातमी, महिला बचत गट,Lokaatma News, Ambad Breaking News
⚡️लेटेस्ट व्हिडीओ - ShareChat
00:14

More like this