ShareChat
click to see wallet page
#☺️प्रेरक विचार #✍️ विचार #🌹फक्त तुझ्यासाठी.. #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार
☺️प्रेरक विचार - सांजधारा_ *बँकेतला पैसा नाही , स्मशानातील गर्दी सांगते माणसाने काय कमावलं * *पाणी गढूळ झालं तर त्याला ढवळत बसू नये. तर शांत ठेवून द्याव॰ मग " गाळ" आपोआप खाली बसतो. तसेच जीवनात जर ताण आला तर बैचेन होण्यापेक्षा शांत राहून विचार करावा उपाय नक्कीच सापडतो * संस्कारधारा_ सांजधारा_ *बँकेतला पैसा नाही , स्मशानातील गर्दी सांगते माणसाने काय कमावलं * *पाणी गढूळ झालं तर त्याला ढवळत बसू नये. तर शांत ठेवून द्याव॰ मग " गाळ" आपोआप खाली बसतो. तसेच जीवनात जर ताण आला तर बैचेन होण्यापेक्षा शांत राहून विचार करावा उपाय नक्कीच सापडतो * संस्कारधारा_ - ShareChat

More like this