आवडते मला ते तुझे रोखून पाहणे,घट्ट मिठीत ओढून घेऊन हजारो चुंबनांचा वर्षाव करणे,आवडते मला ते तुझे केसांतूनअलगद हात फिरवणे अन् जगाचा विसर पडेल असे माझेच फक्त होऊन राहणे. आवडते मला ते तुझे मिठीत बेबंद होणे आणि भान विसरून प्रेमाच्या सरिंत बेधुंद चिंब चिंब होणे😘💖 जर पोस्ट आवडली तर जरूर लाईक शेअर आणि फॉलो करा 🙏🏻🥰❤ #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #😍Dear Love #😍फक्त प्रेम वेडे

