शुभ सकाळ, यळकोट यळकोट जय मल्हार, जोतिबाच्या नावानं चांगभलं, ऐश्वर्यसंपन्न, राष्ट्रसंत गुरुवर्य श्री संत भगवान बाबा व हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच दृष्टिहीन व्यक्तींना वाचता यावे यासाठी ब्रेल लिपी च आविष्कार करणारे लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त जागतिक ब्रेल लिपी दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🙏संत भगवानबाबा पुण्यतिथी🌼 #🙏आर. डी. बर्मन पुण्यतिथी🎶 #✍️जागतिक ब्रेल दिन➡️

