त्या वेडीचा त्याच्यावर जीव खूप होता...
प्रेमाचा विषय लग्ना पर्यंत पोहोचला होता.
गावात चांगले फेमस झाले होते,
सगळ्यांना त्यांचा विषय माहित होता.
गेली ती एक दिवस दुसऱ्या सोबत पळून,
आणि गाव त्याच्या घरी जात होता...
गावाला वाटलं ह्यानेच नेली पळवून,
पण विचारा एका कोपऱ्यात रडत होता..! 🥀📜
#कविता
#🎭Whatsapp status
#✍मराठी साहित्य
#😢अश्रु आठवणींचे😔
#😔Sad Status
00:10
