आवळा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का..?
आयुर्वेदात अमृतफळ म्हणून ओळखल्या जाणारा बाहू गुणकारी आवळा
1) प्रतिकारशक्ती वाढवतो
2) पचन सुधारतो
3) केस व त्वचेसाठी उपयुक्त
4) साखर व बीपी नियंत्रणास मदत
3) हृदय व डोळ्यांसाठी चांगला #आरोग्य
तेव्हा रोज 1 आवळा आवर्जून खायला पाहिजे. #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #⚕️आरोग्य #🌿आयुर्वेदा
