Saamana on Instagram: "भाजपला उतरती कळा लागलीय... आता पक्षाला पाडून दाखवायचं, भाजप कार्यकर्ते आक्रमक"
म्हणून माझं काय चुकलं ते मला सांगा मी जिल्हा सरचिटणीस आहे. मी युवा मोर्चा शहराध्यक्ष, कामगार मोर्चा उपाध्यक्ष आहे. किती महिन्यांनी प्रचार करू लागलो आणि उमेदवारी दिली तुम्ही द्यावी त्याचं काय चुकलं मी