ShareChat
click to see wallet page
मनातील बोल, #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #😌sadness
✍🏽 माझ्या लेखणीतून - मनात साठलेले शब्द... कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्य़ा शांततेतही मनात हजार आवाज घुमत असतातः सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं, पण आत लपलेलं दुःख कोणालाच दिसत नाही. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत, कारण त्या शब्दांपेक्षा जास्त ভ্রীল ওমনান आपण रोज स्वतःला सावरतो, रोज थोडं थोडं मजबूत होतो, पण तरीही कधी कधी मन थकून जातं. आणि तेव्हा फक्त एकच इच्छा असते कोणी काही विचारू नये, फक्त शांतपणे समजून घ्यावं. मनात साठलेले शब्द... कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्य़ा शांततेतही मनात हजार आवाज घुमत असतातः सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं, पण आत लपलेलं दुःख कोणालाच दिसत नाही. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत, कारण त्या शब्दांपेक्षा जास्त ভ্রীল ওমনান आपण रोज स्वतःला सावरतो, रोज थोडं थोडं मजबूत होतो, पण तरीही कधी कधी मन थकून जातं. आणि तेव्हा फक्त एकच इच्छा असते कोणी काही विचारू नये, फक्त शांतपणे समजून घ्यावं. - ShareChat

More like this