ShareChat
click to see wallet page
#⚕️आरोग्य #💪फिटनेस💪 #👨‍⚕️साध्या हेल्थ टिप्स
⚕️आरोग्य - थाडा थाडा दारूपिता अस म्हणता? पण मेंदू रोज कुजतोय! जाणून घ्या दारू पिताना लोक म्हणतात - "अरे थोडीच पितो!"पण लक्षात ठेवा... ही थोडी थोडीच दारू, तुमच्या मेंदूला हळूहळू खाऊ लागते! ३६,0०० लोकांवर अभ्यास झाला, MRI करून बघितलं. दररोज एक पेग पिलात तरी मेंदूचं वजन कमी होतं ! स्मरणशक्ती जाते, निर्णय घ्यायची ताकद कमी होते, विचार करण्याची शक्ती सुद्धा ढासळते ! @slunsth snnjiunni ' "मध्यम प्रमाण" म्हणजे आठवड्याला १४ पेग...तेही मेंदूला  साफ खराब करतंय!थोडं पिणंही धोकादायकच आहे... मेंदू सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं नुकसान करायचं का थाडा थाडा दारूपिता अस म्हणता? पण मेंदू रोज कुजतोय! जाणून घ्या दारू पिताना लोक म्हणतात - "अरे थोडीच पितो!"पण लक्षात ठेवा... ही थोडी थोडीच दारू, तुमच्या मेंदूला हळूहळू खाऊ लागते! ३६,0०० लोकांवर अभ्यास झाला, MRI करून बघितलं. दररोज एक पेग पिलात तरी मेंदूचं वजन कमी होतं ! स्मरणशक्ती जाते, निर्णय घ्यायची ताकद कमी होते, विचार करण्याची शक्ती सुद्धा ढासळते ! @slunsth snnjiunni ' "मध्यम प्रमाण" म्हणजे आठवड्याला १४ पेग...तेही मेंदूला  साफ खराब करतंय!थोडं पिणंही धोकादायकच आहे... मेंदू सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं नुकसान करायचं का - ShareChat

More like this