जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे? नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडे धुवायला सांगते. जज: मग त्यात एवढे अवघड काय आहे? लसूण थोडा गरम करून घ्या म्हणजे सोलायला सोपा होईल, कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे कापताना डोळे जळजळणार नाहीत. भांडी घासण्यापूर्वी १० मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी अर्धा तास सर्फमध्ये भिजत ठेवा म्हणजे एकही डाग राहाणार नाही. नवरा: माय लाॅर्ड, आता मला समजले. माझा अर्ज मला परत द्या. जज: काय समजले? नवरा: हेच की आपली अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे. __________________________________________________________ एक मुलगा देवाला विचारतो, 'तिला गुलाबाचं फूल का आवडतं??? ते तर एका दिवसात मरून जातं....! मग तिला मी का आवडत नाही ??? मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो.......! 'देव उत्तर देतात, . . . . . . 'भारी रे....! एक नंबर ....! Whatsapp वर टाक...!!!
19.3k जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post