शिवभमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयं खेड शिवापूर आयोजित वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा २०२५ जोशात पार पडला.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सगळ्व्यांची लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.तिच्या गाण्यांनी एक वेगळच वातावरण तयार झाले यात शंका नाही.. 🎉🎊👏💖🎁
#punecity #Khedshivapur #महाराष्ट्र
#👧Girls status #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📸 माझी फोटोग्राफी #📲व्हायरल व्हिडिओ #🎶सदाबहार गाणी🎶
01:18
