ShareChat
click to see wallet page
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - कालाय तस्मै नमः इसवी सनाचे २०२५ म्हणून ओळखले गेलेले वर्ष काल संपले. काळ हा अनादी काळापासून अखंडितपणे प्रवाहित होत आलेला आहे आणि अनादी काळापर्यंत तो तसाच अखंडित पणे प्रवाहित होत राहणार आहे. माणसाने सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष अशा परिमाणांमध्ये त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तो यशस्वीही झालेला आहे. अर्थातच काळाला अशा विविध परिमाणांमध्ये बंदिस्त करण्याचा फायदा देखील त्याला जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये साध्य करावयाच्या प्रगती करिता निश्चितपणे झालेला आहे. पण असे जरी असले तरी काळावर मात करण्याचे तंत्र मात्र जगातील कोणत्याही विद्वानाला अद्याप साध्य करता आलेले नाही आणि ते करताही येणार नाही. त्यामुळे माणसाने आपल्या भौतिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी काळाचा वेध जरूर घ्यावा पण आपण त्याला आपल्या कह्यात ठेवू शकू अशा भ्रमात मात्र பனி4 राहू नये. २०२६ या नूतन वर्षाचा आज पहिला दिवस. त्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक आणि शुभेच्छा या नूतन वर्षातील प्रत्येक दिवस हा प्रत्येका ठरो हीच इश्चरणी प्रार्थना. साठी शुभंकर कालाय तस्मै नमः इसवी सनाचे २०२५ म्हणून ओळखले गेलेले वर्ष काल संपले. काळ हा अनादी काळापासून अखंडितपणे प्रवाहित होत आलेला आहे आणि अनादी काळापर्यंत तो तसाच अखंडित पणे प्रवाहित होत राहणार आहे. माणसाने सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना आणि वर्ष अशा परिमाणांमध्ये त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तो यशस्वीही झालेला आहे. अर्थातच काळाला अशा विविध परिमाणांमध्ये बंदिस्त करण्याचा फायदा देखील त्याला जीवनाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये साध्य करावयाच्या प्रगती करिता निश्चितपणे झालेला आहे. पण असे जरी असले तरी काळावर मात करण्याचे तंत्र मात्र जगातील कोणत्याही विद्वानाला अद्याप साध्य करता आलेले नाही आणि ते करताही येणार नाही. त्यामुळे माणसाने आपल्या भौतिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी काळाचा वेध जरूर घ्यावा पण आपण त्याला आपल्या कह्यात ठेवू शकू अशा भ्रमात मात्र பனி4 राहू नये. २०२६ या नूतन वर्षाचा आज पहिला दिवस. त्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक आणि शुभेच्छा या नूतन वर्षातील प्रत्येक दिवस हा प्रत्येका ठरो हीच इश्चरणी प्रार्थना. साठी शुभंकर - ShareChat

More like this