ShareChat
click to see wallet page
आज दिनांक : - ३०/१२/२०२५ $ बुध्दाब्द ~२५६९. अशोकाब्द ~२३२९$ * * ~ भिमाब्द ~ १३५ ~ * * आजचे दिनविशेष : - १) १९३८ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे औरंगाबाद जिल्हा अस्पृश्यांच्या सभेत अध्यक्षीय भाषण. #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #📝बाबासाहेबांच्या जपलेल्या आठवणी #📜 बाबांचे प्रेरणादायक विचार #🙏 बाबांची शिकवण
☸️जय भीम - मंगल धम्म सकाळ २९ डिसेंबर सिध्दार्थ गौतमाचे बालपण महामायेच्या निधनानंतर मावशी प्रजापती गौत्तमी हिने सिध्दार्थाचा सांभाळ केला.तो चालू बोलू वयोवृद्ध जाणत्या लोकांच्या लागल्यावर सांगण्यावरून त्याला ' अभया ' या ग्रामदेवतेच्या देवळात नेहले.वयाच्याआठव्या वर्षी त्यांच्या विद्याभ्यासास सुरूवात झाली.महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारे व सिध्दार्थाचे भविष्य पहिले गुरू सांगणारे आठ ब्राह्मण सिध्दार्थाचे झाले. सब्बमित्ताकडे भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद वेदांगेव उपनिषदे अभ्यासासाठी सिध्दार्थालापाठविण्यात आर्ले.तसेच भारद्वाज यांचे कडून ध्यान धारणेची विद्या संपादन केली॰ जयभीम मंगल धम्म सकाळ २९ डिसेंबर सिध्दार्थ गौतमाचे बालपण महामायेच्या निधनानंतर मावशी प्रजापती गौत्तमी हिने सिध्दार्थाचा सांभाळ केला.तो चालू बोलू वयोवृद्ध जाणत्या लोकांच्या लागल्यावर सांगण्यावरून त्याला ' अभया ' या ग्रामदेवतेच्या देवळात नेहले.वयाच्याआठव्या वर्षी त्यांच्या विद्याभ्यासास सुरूवात झाली.महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारे व सिध्दार्थाचे भविष्य पहिले गुरू सांगणारे आठ ब्राह्मण सिध्दार्थाचे झाले. सब्बमित्ताकडे भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद वेदांगेव उपनिषदे अभ्यासासाठी सिध्दार्थालापाठविण्यात आर्ले.तसेच भारद्वाज यांचे कडून ध्यान धारणेची विद्या संपादन केली॰ जयभीम - ShareChat

More like this