ShareChat
click to see wallet page
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩 ६ जून १६७४... तो सुवर्ण दिवस जेव्हा रयतेच्या राजाला ‘छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला. हा केवळ एक सोहळा नव्हता, तर हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ती गर्जना होती! 🏰✨ तुमच्या घराची शोभा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारी ही राज्याभिषेक फ्रेम. ॥ जय भवानी, जय शिवाजी ॥ #🚩शिवरायांचे भक्त #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय जिजाऊ #🚩मी शिवबा भक्त
🚩मी शिवबा भक्त - ShareChat
00:32

More like this