मित्रांनो, फनी चक्रीवादळाने ओडिशामधील लोकांचे प्रचंड आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. तडाख बसलेल्या लोकांना तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही खाली दिलेल्या बॅक अंकाउटवर पैसे पाठवु शकता. हीच वेळ आहे मदतीचा हात पुढे करून काहीतरी चांगले करून दाखवण्‍याची. दुर्घटनाग्रस्तांना जास्तीतजास्त मदत करा.
🌪 फनी चक्रीवादळ - CYCLONE FANI HAS BROUGHT SEVERE DAMAGE IN ODISHA HELP SUPPORT ODISHA # LET ' S REBUILD ODISHA CONTRIBUTE TO Chief minister ' s relief fund Donate online https : / / cmrfodisha . gov . in / donation / onlinedonation . php Bank transfer Account name : Odisha Chief Minister ' s Relief Fund Account Number : 006101057842 IFSC Code - ICICOO00061 - ShareChat
37.4k जणांनी पाहिले
5 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post