#🙏गुरुपौर्णिमा *🙏🙏गुरुपौर्णिमा🙏🙏* आपल्या कडून खूप काही शिकायला भेटले. मी आपला सदैव ऋणी राहीन. असेच माझ्या पाठीशी उभे रहा आपल्यासारखी थोर व्यक्ती मला गुरु म्हणून लाभले हे मी माझे भाग्य समजतो. अशा शुभदिनी आपणास माझा वंदन. 🙏🙏🙏🙏 *🌹गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!*🌹*
8.9k जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post