#लता मंगेशकर #लता मंगेशकर सॉंग #लता मंगेशकर #हॅपी_बर्थडे_लताताई #लता दीदी
लता मंगेशकर - # लता भल्या पहाटेपासून अगदी मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही वेळी , कोणत्याही प्रसंगी सोबत देणारी तुझी गाणी . . . जेव्हा कोणीच सोबतीला नसतं , तेव्हा पावलापावलावर साथ देणारी तुझी गाणी . . . जेव्हा सारं काही नकोसं होतं , तेव्हा सोबतीला फ़क़्त तुझीच गाणी . . . सांर सारं आयुष्य व्यापूनही सगळीकडे उरणारी तुझी गाणी . . . कानांत प्राण असेपर्यंत नेहमीच गुणगुणत राहतील . . . अशी ही तुझी गाणी . अश्या ह्या माझ्या कणाकणात व्यापून राहिलेल्या , गानकोकिळेला जन्मदिनाच्या आयुष्यभर पुरुनही उरतील इतक्या साऱ्या शुभेच्छा ! ! ! ! ! ! ©manmilind - ShareChat
331 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post