📅शेअरचॅट कॅलेंडर - _ _ _ आज कळून चुकलय मला , या जगात आपलं कोणच नसतं . . . . . मनापासून जोडलेलं अनोळखी नातं , आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं . . . . . उपकार केल्यासारखी वागतात काही लोक , प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं . . . . . स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं , एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं . . . . कितीही आपलं समजा कुणी कुणाला , शेवटी कुणीच कुणाच नसतं . . . . शेवटी कुणीच कुणाच नसतं . . . . . - ShareChat
107.8k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post