#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - . . . . . . . . . . . . . नाही प्रेम केलेस तरी चालेल पण तिरस्कार मात्र करू नकोस . . . . . . नाही आठवण काढलीस तरी चालेल पण विसरून मात्र जाऊ नकोस . . . . . . नाही बघितलं तरी चालेल पण बघून न बघितल्यासारख करू नकोस . . . . . . . सोडून दिलीस साथ तरी चालेल पण एकटा मात्र राहू नकोस . . . सहन करीन मी सार पण सहनशीलतेचा अंत करू नकोस . . . . . . निराश केले तरी चालेल - पण खोट्या आशा दाखवू नकोस . . फक्त एवढं बघ भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाहीस तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही . . - ShareChat
130.8k जणांनी पाहिले
25 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post