📚 विश्व पुस्तक / कॉपीराइट दिवस - | २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन युनेस्कोतर्फे दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस ' जागतिक पुस्तक दिन ' म्हणून साजरा केला जातो . १९९५ मध्ये पहिल्यांदा या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते . वाचन , प्रकाशन आणि कॉपीराईटविषयी कायद्यांची लोकांना माहिती करुन देणे , हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे . तसेच वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा एक ग्लोबल अविष्कार साकारला जावा , म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो . - ShareChat
314 ने देखा
4 महीने पहले
अन्य एप्स पर शेयर करें
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करें
डिलीट करें
Embed
मैं इस पोस्ट का विरोध करता हूँ, क्योंकि ये पोस्ट...
Embed Post