#💼MPSC
💼MPSC - १ . मानवी डोक्याचे वजन : - १४०० ग्रॅम . २ . सामान्य रक्तदाब : - १२० / ८० मि . मी . पा - याची उंची . ३ . शरीरातील सर्वात मोठी पेशी : - न्यूरॉन . ४ . लाल रक्त पेशींची संख्या : पुरुष : - ५ ते ५ . ५ मिलियन / क्युबीक सेमी . स्त्रिया : - ४ . ५ ते ५ मिलियन / क्युबीक सेमी . ५ . शरिरातील एकूण रक्त : - ५ ते ६ लीटर . ६ . सर्वात लहान हाड : - स्टेटस ( कानाचे हाड ) ७ . सर्वात मोठे हाड : - फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) ८ . लाल रक्तपेशींचा जीवनकाळ : - १२० दिवस . ९ . पांढरा - या रक्तपेशींचा संख्या : - ५००० ते १०००० प्रति घ . सेमी . १० . पांढरा - या रक्तपेशींचा जीवनकाळ : - २ ते ५ दिवस . ११ . रक्तातील प्लेटलेट्स माऊंट : - २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी . १२ . हिमोग्लोबिनचे प्रमाण : - पुरुष - १४ ते १६ ग्रॅम / १०० घसेमी . स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम / १०० घसेमी . १३ . ह्रदयाचे सामान्य ठोके : - ७२ ते ७५ प्रति मिनिट . १४ . नाडी दर ( पल्स रेट ) : - ७२ प्रतिमिनिट . १५ . सर्वात मोठी अंत : स्त्राव ग्रंथी : - थायरॉईड ग्रंथी . १६ . सर्वात मोठा स्नायू - ग्लुटियस म्याक्सीमस . १७ . एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या - ६३९ . १८ . रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या - - - मोनोसाईटस - ३ ते ८ % . - - बेसोफिल्स - ० . ५ % . - - लिम्फोसाईटस - २० ते २५ % . - - न्यूट्रोफिल्स - ४० ते ७० % . १९ . शरीराचे तापमान - ९८ . ४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६ . ९ डिग्री सेल्सियस = ६६ . ४ डिग्री रँकिन . २० . प्रौढांमधील दातांची संख्या - ३२ . २१ . लहान मुलांमधील दातांची संख्या - २० दूधाचे दात . २२ . सर्वात पातळ त्वचा - पापणी ( कंजक्टायव्हा ) . - ShareChat
144.1k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post