हवा वेगाने नव्हती, हवे पेक्षा ही त्यांचा वेग होता, अन्याया विरूध्द लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता.. असा जिजाऊ चा लेक छत्रपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता.. देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !! मी दगड झालो तर.. सह्याद्रीचा होवू दे.!! माती झालो तर.. रायगडाची होवू दे.!! तलवार झालो तर.. भवानी तलवार होवू दे.!! वाघ नको.. वाघ नख्या होवू दे..!! मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवू दे.!! आणि ॥ पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर ॥ "मराठा" म्हणून शिवा काशीद कर..!! अन ह्या पैकी काही जमत नसेल तर..! मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..! ॥ महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन ॥
405 views
1 months ago
Share on other apps
Facebook
WhatsApp
Copy Link
Delete
Embed
I want to report this post because this post is...
Embed Post