#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #💗प्रेम / मैत्री स्टेट्स
📝कविता / शायरी/ चारोळी - स्पश हळव्या अळीचा नातं तीन गोष्टीमुळे जास्त टिकतं प्रेम , काळजी आणि आठवण - प्रशांत . . . रेशीम गाठ . प्रत्येक श्वासात होतो तुझा भास , शांततेतही वाटे तू आहेस जवळपास , तना - मनात सामावलं आहे मी तुला खास , पापणी बंद होता समोर उभी राहून लावतेस तू आस . . . । टिपता तुला डोळे तुझा होऊन जायचं राहून जातं . . त्यात लाखोंच्या साक्षीने बांधायची आहे तुझ्या सोबत रेशीम गाठ . . . ! - ShareChat
232 जणांनी पाहिले
26 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post