*शिवविचार प्रतिष्ठान*
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
।। श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! ।।
हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष नवमीला राम नवमी हा सण मानला जातो, कारण याच दिवशी भगवान विष्णूंचे सातवे अवतार भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. याच दिवशी भगवान विष्णू आपल्या सातव्या अवतारात कौसल्या आणि राजा दशरथ यांच्या घरी जन्मले होते.
आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना रामनवमी च्या खूप खूप शुभेच्छा #रामनवमी
