ShareChat
click to see wallet page
#🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी🌺 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 साखळदंड ज्यांच्या रक्तात भिजला.... जिथे मृत्युही थिजला.... जो या माती साठी झिजला.... हे मृत्युंजय वीरा.... तुम्हाला मानाचा मुजरा.... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिवार मानाचा मुजरा.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी🌺 - ShareChat

More like this