माझा एक मित्र हेल्मेट घालून मोटरसायकल चालवत होता पोलिसांनी पकडले गाडी बाजूला घ्या याने गाडी बाजूला घेतली पोलिसांनी लायसन्स दाखवा याने दाखवले पोलिसांनी पीयुसी दाखवा याने दाखवले पोलिसांनी गाडीची कागदपत्रे दाखवा याने दाखवले पोलिसांनी विमा दाखवा याने दाखवले सर्व कागदपत्रे योग्य होती हेल्मेट सुध्दा होते पोलिसांनी सांगितले ५००० रुपये दंड मित्र म्हणाला का? सर्व कागदपत्रे तर योग्य आहेत पोलिसांनी सांगितले कागदपत्रे योग्य आहेत मग पोलिसांनी सांगितले कागदपत्रे कुठे ठेवलीत मित्र म्हणाला प्लस्टीकच्या पिशवीत पोलिसांनी सांगितले प्लस्टीकच्या पिशवीस बंदी आहे माहीत नाही का? 🤣🤣🤣🤣 #😹फनी जोक्स #🤭सप्टेंबर जोक्स
417 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post