उगवला तो सुवर्ण क्षण...🌕 फुलुन उठले सर्वांचे मन...🌹 रयतेचे राजे छत्रपती झाले...❤ *शिवराय माझे सिंहासनाधिश्वर झाले...👑* *मनामनात 1च धुन 6जुन,6जुन..* #📜शिवराज्याभिषेक बॅनर *आपणांस व आपल्या मराठमोळ्या परिवारास शिवराज्यअभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
📜शिवराज्याभिषेक बॅनर - प्रस्तुती - अनन्य कॉम्रेड शिवराय राजे झाले अनं प्रत्येक मावळ्याला , कुणब्याला , बलुतेदाराला , शूद्रातिशूद्राला आणि मुसलमानालाही आपणच राजे झालो असा अत्यानंद झाला . समस्त रयतेला असा आणि इतका आनंद , इतिहासात कधीही झाला नव्हता . 06062018 SSPS सोनियाचा दिन उगवला , घन अमृताचा बरसला , आज शिवाजी राजा झाला ? - ShareChat
248 जणांनी पाहिले
4 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post