पर्यावरणाचे स्वरक्षण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ,,,,पर्यावरण संतुलित राहण्यासाठी ,,आणि पृथ्वी समतोल ठेवण्यासाठी,, प्रत्येकांनी एक मोहीम,,गाजवावी ,,शेअर चॅट परिवारातर्फे,एक मोहीम चालू करण्यात आली खूप चांगली गोस्ट आहे एक तरी झाड लावा ही मोहीम शेअर चॅट परिवार ,,चांगल्या प्रकारे पार पाडत आहे ,,,तरी प्रत्येकाने एक तरी झाड नक्की लावा,, #🌳एक झाड लावा #झाडे लावा झाडे जगवा
🌳एक झाड लावा - ShareChat
75.8k जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post