#😴शुभ रात्री #💐इतर शुभेच्छा
😴शुभ रात्री - काही माणसं तशी साधीच असतात , पण . त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो , विचारात एक तेज असते , बोलण्यात नम्रता असते , वागण्यात सौजन्य असते , आणि हृदयात असते स्नेहाचा झरा . . अशा माझ्या गोड जिवलगांना सुंदर रात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ॥ ण शुभ रात्री - ShareChat
162 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post