#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - antal - मंगेश पाडगांवकर आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं रिकामं तर रिकामं , लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं मधली पाने आपणच भरायची , कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं , कुठलंच पान कधी गाळायच नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं , कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येतांना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं येतांना काही आणायच नसतं जातांना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं - ShareChat
50.9k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post