*आज आमचे मित्र प्रवीण सातपुते यांची ओबीसी सेलच्या शहापूर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली* *यावेळी प्रदेश सरचिटणीस कृष्णा भुजबळ साहेब यांच्या हस्ते त्याला नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी परटोले, ज्येष्ठ नेते लक्ष्मण घरत, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष कमलाकर शेलार आदी उपस्थित होते*
शुभेच्छा - ShareChat
314 जणांनी पाहिले
10 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post