ShareChat
click to see wallet page
#abp माझा
abp माझा - ShareChat
आज ऑक्टोबर महिन्याचं पहिलं प्रदोष व्रत! 'या' उपायांनी शनिदेवाची कृपा मिळवा!
Shani Pradosh Vrat 2025 : यंदाचा शनि प्रदोष व्रत खास आहे. कारण, हे प्रदोष व्रत शनिवारी असल्यामुळे ज्या ज्या राशींवर शनिची ढैय्या आणि साडेसाती सुरु आहे. त्यांना शनिच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळेल.

More like this