ShareChat
click to see wallet page
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - निलेश राणे अडचणीत निवडणूक BREAKING NEIIS आयोगाकडून Facebook लाईव्हवर प्रश्नचिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान , शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकून पैसे फेसबुक लाईव्ह वाटपाचा आरोप करत केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा निवडणूक दाखल झाला आहे. आता आयोगाने स्पष्ट केले आहे की, कुणाच्याही फेसबुक लाईव्ह करणे घरात जाऊन नियमात बसत नाही. यामुळे निलेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाई सूचना जिल्हाधिकाऱ्यांना  करण्याच्या देण्यात आल्या आहेत. निलेश राणे अडचणीत निवडणूक BREAKING NEIIS आयोगाकडून Facebook लाईव्हवर प्रश्नचिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान , शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकून पैसे फेसबुक लाईव्ह वाटपाचा आरोप करत केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा निवडणूक दाखल झाला आहे. आता आयोगाने स्पष्ट केले आहे की, कुणाच्याही फेसबुक लाईव्ह करणे घरात जाऊन नियमात बसत नाही. यामुळे निलेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाई सूचना जिल्हाधिकाऱ्यांना  करण्याच्या देण्यात आल्या आहेत. - ShareChat

More like this