सत्तेचा हा इतका माज...!
जो बिकेंगा वही टिकेंगा...!!
जो नही बिकेंगा उसका नामो निशा मिटेंगा...!!!
पैशांनी तुम्ही मतं विकत घेऊ धकता, मतदार विकत घेऊ शकता, निवडणूक आयोग विकत घेऊ शकता, evm घोटाळे करू शकता, सत्ता विकत घेऊ शकता पण मुळात जे सत्य आहे ते "सत्य" तुम्ही कधीच विकत घेऊशकत नाही.
"मतदारांची साथ लोकशाहीचा घात"
काल परियंत
मतदार हा राजा होता
आज तो भिकारी झाला
पैशांची लाच घेऊन तो
सत्तेचा लाचर आणि गुलाम झाला
!...आणि...!
काल परियंत
जो भिकारी होता
तो आजा राजा झाला
मतदार विकला गेला
लोकशाहीचा त्याने घातकेला..!
!...सत्तेचा माज...!
ना राम रहा ना रहीम रहा...!
ना इन्सान में इन्सानियत का आता पता रहा...!!
उमेदवार वोट, वोटर को खरीद रहा...!
बिककर वोटर सियासत का गुलाम बन रहा...!!
वोटर लाचार इतना क्यु हो रहा...!
पैसो कें आगे वो झुक रहा...!!
बिककर लाचारी को क्यु अनपणा रहा...!
गुलाम सियासत का वो बन रहा...!!
जो बीक रहा वजुद उसकाही टीका रहा...!
जो नाही बिका उसका नामो निशा मीट रहा...!!
लालाच में अंधा इन्सा इतना क्यु हो रहा...!
बिककर वोटर सियासत का मिंधा हो रहा...!!
@saty_kalyugache
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🙂Motivation #🏛️राजकारण #saty_kalyugache
00:15
