डोसा-इडलीसोबतची नारळाची चटणी उरलीये? फेकू नका, बनवा या ३ भन्नाट आणि चटपटीत रेसिपी! - Dainik Maharastra
Uralelya Chutney chi Recipeसाऊथ इंडियन पदार्थांची मजा नारळाच्या चटणीशिवाय अपूर्णच आहे, नाही का? गरमागरम इडली, कुरकुरीत डोसा किंवा मऊ उत्तप्पम... सोबत सांबार